चूक

8:58 PM

"चुकून चूक झाली कधी तर चूक म्हणुन सोडून देशील,
चुकीच्या गोष्टी चुकुनच घडतात, मला माहिती आहे तू समजुन घेशील.
चुकीच्या चुका करायला कुणालाही आवडत नाही.
पण काय करू चुका केल्या शिवाय माझा एक दिवसही जात नाही!

चुकत-चुकत चालवत राहतो आपली ही होडी सगळे आपण,
म्हणुन बहुतेक आठवतात ल्याला नेहमी हेच ते चुकीतले क्षण.
कितीही टाळलं तरी घडतेच हातून एखादी तरी चूक,
म्हणुन डोंट सी इट एज चूक, इन्सटेड स्ट चेंज यु-लूक!

खरं तर चूक कधीच नसते एक अती भारी चूक.
ती तर शिकवते आपल्याला बरकाही, जरी स्वतः असते मूक.
भविष्यात या चुकांचा संग्रह केला तर बनेल एक मस्त नवीन बुक.
म्हणुन बिंदास होऊन मी शिकते रोज नवं काही तरी,
करते दररोज एक नवीन चूक! "


- अंकिता


If you ask me, actually even I don't know why I wrote this poem.
I am not at all a Marathi or English poet at heart.
I just like to play around with words.
I made this one yesterday and showed it to my mom.
She really liked it and insisted that I put it here.
That's why it's here. :)




0 comments: